लेवीय 4:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे वेदीच्या पायथ्याशी ओतावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 याजकाने आपल्या बोटाने पापबलीचे थोडे रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 “नंतर याजकाने पापार्पणाच्या रक्तातील काही रक्त बोटांनी घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावे, व राहिलेले सर्व रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.” Viz kapitola |