लेवीय 4:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात त्या ठिकाणी त्याचा वध करावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 त्या व्यक्तीने त्याचे हात पापार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि होमार्पणाच्या स्थळी तिचा वध करावा. Viz kapitola |