लेवीय 4:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; अशाप्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्या अधिपतीची क्षमा होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 शांत्यर्पणाच्या यज्ञपशूंच्या चरबीप्रमाणे ह्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; ह्या प्रकारे त्याच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे या सर्व चरबीचा वेदीवर होम करावा. अशाप्रकारे पुढार्याच्या पापाबद्दल, याजक प्रायश्चित करेल आणि त्याची क्षमा होईल. Viz kapitola |