Online Bible

- Reklamy -




लेवीय 27:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 पुरुष साठ वर्षांहून अधिक वयाचा असला तर त्याचे मोल पंधरा शेकेल व स्त्री असल्यास दहा शेकेल असावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 साठ वर्ष आणि अधिक वर्षाच्या पुरुषाचे मूल्य चांदीचे पंधरा शेकेल असावे आणि स्त्रीसाठी दहा चांदीचे शेकेल असावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 27:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy