लेवीय 27:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 वीस ते साठ वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पन्नास शेकेल रुपे असावे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पुरुष वीस वर्षांपासून साठ वर्षांच्या आतील असला तर पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे त्याचे मोल पन्नास शेकेल रुपे असावे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 वीस ते साठ वर्षे वयाच्या पुरुषाचे मूल्य पवित्रस्थानाच्या वजनानुसार चांदीचे पन्नास शेकेल असावे, Viz kapitola |