लेवीय 26:46 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 हे विधी, नियम व निर्बंध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांस सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 जे विधी, निर्बंध व नियम परमेश्वराने आपल्या व इस्राएल लोकांमध्ये सीनाय पर्वतावर मोशेच्या हस्ते ठरवले ते हेच होत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 हे ते नियम, विधी व सूचना आहेत, ज्या याहवेहने आपल्यात व इस्राएली लोकांमध्ये मोशेद्वारे सीनाय पर्वतावर स्थापित केल्या. Viz kapitola |