लेवीय 26:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तर मग संतापून मी तुमच्याविरुध्द चालेन आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट शिक्षा करीन! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तर मी क्रोधायमान होऊन तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पातकांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करेन. Viz kapitola |