Online Bible

- Reklamy -




लेवीय 25:51 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 योबेलास बरीच वर्षे असतील तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षाच्या संख्येच्या प्रमाणात त्यास परत द्यावे; ते वर्षाच्या संख्येवर अवलंबून राहील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 योबेलास पुष्कळ वर्षे असली तर विक्रीच्या रकमेतून आपल्या सुटकेचे मोल त्या वर्षांच्या संख्येच्या प्रमाणात त्याला परत द्यावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 जर त्याला पुष्कळ वर्षे लागत असतील, तर त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी दिलेल्या किमतीचा मोठा भाग त्यांच्यासाठी द्यावा.

Viz kapitola kopírovat




लेवीय 25:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy