Online Bible

- Reklamy -




लेवीय 25:47 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 तुझा एखादा परदेशीय किंवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वत:स तुम्हामध्ये राहत असणाऱ्या त्या परदेशीयाला किंवा परदेशीयाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 तुझा एखादा परदेशीय अथवा उपरा शेजारी धनवान झाला, व त्याच्याजवळ राहणारा तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वतःस त्या परदेशीयाला अथवा उपर्‍याला किंवा त्याच्या वंशातील एखाद्याला विकले असेल,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 “ ‘तुमच्यात राहणारा एखादा परदेशी श्रीमंत झाला व इस्राएली वंशातील कोणी आपल्या दारिद्र्यामुळे स्वतःला त्या परदेश्याला वा परदेशी कुटुंबाला विकून टाकले,

Viz kapitola kopírovat




लेवीय 25:47

Následuj nás:

Reklamy


Reklamy