लेवीय 25:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वत:ला तुला दास म्हणून विकले तर त्यास गुलामाप्रमाणे राबवून घेऊ नको; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर कंगाल झाला व त्याने स्वत:ला तुला विकले तर त्याला दासाप्रमाणे राबवू नकोस, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 “ ‘जर तुमच्यापैकी कोणी इस्राएली गरीब झाला असेल आणि त्याने स्वतःला तुम्हाला विकले असेल, तर तुम्ही त्यांना गुलामासारखे कामे करावयास लावू नये. Viz kapitola |