Online Bible

- Reklamy -




लेवीय 25:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 पण ते वतन परत मिळविण्याची त्यास ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 पण ते वतन परत मिळवण्याची त्याला ऐपत नसली, तर आपली विकलेली जमीन विकत घेणार्‍याच्या ताब्यात योबेलवर्षापर्यंत राहू द्यावी; योबेलवर्षी ती सुटेल तेव्हा त्याने आपल्या वतनावर परत जावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 पण मूळ मालक ती सोडवून घ्यावयाला समर्थ नसेल तर योबेल वर्षापर्यंत ती हल्लीच्या मालकाकडेच रहावी. पण योबेल वर्षी ती मूळ मालकाला परत केलीच पाहिजे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 25:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy