लेवीय 25:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या मनुष्यास आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वत:ची ऐपत वाढली असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 एखाद्या मनुष्याच्या वतनाचा भाग सोडवून घेता येण्याइतकी त्याची स्वतःची ऐपत वाढली, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जर सोडवून घेणारा त्याला कोणी नातलग नसला आणि त्याला स्वतःलाच ती खंडणी भरून सोडवून घेण्याची ऐपत वाढली, Viz kapitola |