लेवीय 25:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आणि भूमी तुम्हाकरिता चांगले पीक देईल; मग तुम्हाकरिता भरपूर अन्न असेल व तुम्ही देशात सुरक्षित रहाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 देश आपला उपज देईल, तुम्ही पोटभर खाल आणि त्यात तुम्ही सुरक्षित राहाल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 भूमी भरपूर पीक देईल आणि तुम्ही भरपूर खाल आणि सुरक्षित राहाल. Viz kapitola |