लेवीय 24:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा-सहा पोळ्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांच्या दोन रांगा आणि प्रत्येक रांगेत सहा भाकरी शुद्ध सोन्याच्या मेजावर मांडून याहवेहसमोर ठेवाव्यात. Viz kapitola |