Online Bible

- Reklamy -




लेवीय 23:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे; ते हे,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 परमेश्वराचे जे नेमलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करायचे ते हे :

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “ ‘याहवेहने नेमून दिलेले हे पवित्र सण आहेत, पवित्र मेळाव्यांची घोषणा तुम्ही त्यांच्या ठरवून दिलेल्या वेळांमध्ये करावी:

Viz kapitola kopírovat




लेवीय 23:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy