लेवीय 23:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पेंढी ओवाळाल त्यादिवशी निर्दोष अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण परमेश्वरासाठी करावे; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पेंढी ओवाळाल त्या दिवशी दोषहीन अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आता ज्या दिवशी तुम्ही पेंढी ओवाळाल, त्याच दिवशी तुम्ही याहवेहला एक वर्षाच्या निर्दोष कोकर्याचे होमार्पण करावे. Viz kapitola |