लेवीय 22:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले किंवा फाटलेले असेल असा प्राणी परमेश्वरास अर्पण करु नये अशा गोष्टी तुम्ही तुमच्या देशात करु नयेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले, फाटलेले, अथवा कापलेले असतील असा प्राणी परमेश्वराला अर्पण करू नये; तू आपल्या देशात असला काही प्रकार करू नयेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 ज्या प्राण्याचे अंडकोश ठेचलेले किंवा चिरडलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले असेल, त्याचे अर्पण याहवेहला कधीही करू नये. तुमच्या स्वतःच्या देशात असे करू नका. Viz kapitola |