Online Bible

- Reklamy -




लेवीय 22:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 एखाद्या मनुष्यास आपला नवस फेडण्यासाठी किंवा खुशीच्या अर्पणासाठी परमेश्वरास गुरांढोरातून किंवा शेरडांमेंढरातून शांत्यर्पण करावयाचे असेल तर ते दोषहीन असावे म्हणजे ते मान्य होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 आपला नवस पुरा करण्यासाठी अथवा खुशीच्या अर्पणासाठी कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ गुराढोरांतून किंवा शेरडामेंढरातून शांत्यर्पण करील तर ते मान्य होण्यासाठी दोषहीन असावे; त्यात काही दोष नसावा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 याहवेहसाठी कोणी स्वतःच्या गुरांतून किंवा शेरडामेंढरांतून शपथपूर्तीचे किंवा स्वखुशीचे शांत्यर्पण करेल, तर ते मान्य होण्यासाठी ते निर्दोष प्राण्याचेच असावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 22:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy