Online Bible

- Reklamy -




लेवीय 22:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परंतु दोष असलेली कोणतीही अर्पणे तू स्विकारू नये; त्या अर्पणामुळे मला संतोष होणार नाही!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 सदोष असलेला कोणताही प्राणी अर्पू नये; कारण तो तुमच्याप्रीत्यर्थ स्वीकारला जाणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 दोष असलेला कोणताही प्राणी अर्पण करू नये, कारण ते तुमच्यावतीने मान्य केले जाणार नाहीत.

Viz kapitola kopírovat




लेवीय 22:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy