लेवीय 22:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 याजकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या मनुष्याबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नयेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 याजकाची मुलगी कोणा परक्याला दिली असेल तर समर्पण केलेले पवित्र पदार्थ तिने खाऊ नयेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जर याजकाच्या कन्येचा विवाह याजकासोबत झाला नसून, दुसर्यासोबत झाला असेल तर तिने पवित्र अर्पणांतील पदार्थ खाऊ नयेत. Viz kapitola |