लेवीय 21:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्याने आपणाला अशुद्ध करून घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या वडिलाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याने कोणाच्या शवाजवळ जाऊ नये; आपल्या बापाचे किंवा आईचे सुतक धरू नये; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ज्या ठिकाणी मृतदेह असेल अशा ठिकाणी त्याने प्रवेश करू नये. मग तो त्याच्या वडिलांचा असो किंवा आईचा, त्याने स्वतःला अशुद्ध करू नये. Viz kapitola |