लेवीय 2:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कढईत तळलेल्यातले अन्नार्पण असेल तर ते तेलात मळलेल्या उत्तम सपिठाचे असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कढईत तळलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास तेही तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जर तुमचे धान्यार्पण भांड्यात शिजविलेले असेल, तर ते उत्तम पिठाचे आणि थोडेसे जैतुनाचे तेल वापरून तयार केलेले असावे. Viz kapitola |