लेवीय 19:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कोणी तसे करील तर ते पाप केल्यामुळे तो अपराधी ठरेल, कारण त्याने परमेश्वराच्या पवित्र वस्तूचा मान न राखता ती दूषित केली असे होईल; त्या मनुष्यास आपल्या लोकातून बाहेर टाकावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते खाणार्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी, कारण त्याने परमेश्वराची पवित्र वस्तू दूषित केली असे होईल; त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जो कोणी ते खाईल तो दोषी ठरेल, कारण ज्यागोष्टी याहवेहला पवित्र आहेत, त्याला त्यांनी अपवित्र केले आहे. अशा व्यक्तीला त्यांच्या लोकांमधून बहिष्कृत करावे. Viz kapitola |