लेवीय 19:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुम्ही मूर्तीपूजा करु नका, आपल्यासाठी ओतीव देव करु नका. मी तुमचा देव परमेश्वर आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुम्ही मूर्तींकडे वळू नये आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नयेत; मी परमेश्वर तुमचा देव आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “ ‘मूर्तीकडे वळू नका आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. Viz kapitola |