लेवीय 19:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मृताची आठवण म्हणून अंगावर जखम करून घेऊ नका. आपले अंग गोंदवून घेऊ नका. मी परमेश्वर आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका; मी परमेश्वर आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “ ‘मृत्यू पावलेल्यासाठी तुम्ही आपल्या शरीरावर जखमा करून घेऊ नये किंवा शरीर गोंदून घेऊ नये. मी याहवेह आहे. Viz kapitola |