लेवीय 19:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी अधिक फळे येतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावीत. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी पुष्कळ फळे येतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 परंतु पाचव्या वर्षी ती फळे तुम्ही खावी. अशा प्रकारे तुमचे पीक वाढेल. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. Viz kapitola |