लेवीय 19:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 हे पाप केलेल्या मनुष्याने आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा दोषार्पणासाठी, दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर आणावा; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्या पुरुषाने दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वराकडे आपले दोषार्पण म्हणजे एक मेंढा दोषार्पणासाठी आणावा; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्या मनुष्याने याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा आणलाच पाहिजे. Viz kapitola |