लेवीय 18:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी पाळा! कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 माझ्याच नियमांप्रमाणे चाला, आणि माझेच विधी पाळा म्हणजे त्याप्रमाणे वागा; मी परमेश्वर तुमचा देव आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुम्ही माझ्या नियमांचे पालन केलेच पाहिजे आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञांप्रमाणे वागले पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. Viz kapitola |