लेवीय 18:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ह्याप्रकारे त्याची लाज काढू नको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आपल्या भावजयीची काया उघडी करू नकोस, ती तुझ्या भावाचीच काया होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “ ‘तुझ्या भावाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेऊ नकोस; हा तुझ्या भावाचा अपमान आहे. Viz kapitola |