लेवीय 18:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आपल्या मावशीची काया उघडी करू नकोस, कारण ती तुझ्या आईची जवळची आप्त होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “ ‘तुझ्या मातेच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस, कारण ती तुझ्या आईची जवळची नातेवाईक आहे. Viz kapitola |