Online Bible

- Reklamy -




लेवीय 18:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आपल्या आत्याची काया उघडी करू नकोस, ती तुझ्या बापाची जवळची आप्त होय.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “ ‘तू तुझ्या पित्याच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; ती तुझ्या पित्याची जवळची नातेवाईक आहे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 18:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy