लेवीय 18:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जर तुझ्या वडिलाच्या पत्नीला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून झालेली मुलगी तुझी बहीणच आहे म्हणून तिची काया उघडी करू नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “ ‘तुझ्या पित्याच्या पत्नीच्या कन्येशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; ती तुझी बहीण आहे. Viz kapitola |