लेवीय 16:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ज्या बकर्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो अहरोनाने सादर करून पापार्पणादाखल बळी द्यावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नंतर याहवेहसाठी चिठ्ठी पडलेल्या बोकडाला अहरोनाने घेऊन यावे आणि पापार्पणाचा बळी म्हणून त्याचा यज्ञ करावा. Viz kapitola |