Online Bible

- Reklamy -




लेवीय 16:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 ज्या मनुष्याने ती जाळून टाकली त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी; त्यानंतर तो छावणीत येऊ शकतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 ते जाळून टाकणार्‍याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 ज्या मनुष्याने ते जाळून टाकले, त्याने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे; त्यानंतर छावणीत परत यावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 16:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy