लेवीय 16:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकर्याला रानात सोडून द्यावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जिथे कोणी राहत नाही अशा प्रदेशात तो बोकड लोकांच्या पापाचा भार वाहून नेईल, नंतर त्या मनुष्याने त्या बोकडाला रानात सोडून द्यावे. Viz kapitola |