Online Bible

- Reklamy -




लेवीय 16:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे; अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 आणि थोडे रक्त घेऊन त्याने आपल्या बोटाने सात वेळा तिच्यावर शिंपडून ती इस्राएल लोकांच्या अशुद्धतेपासून शुद्ध व पवित्र करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 काही रक्त घेऊन वेदीवर आपल्या बोटांनी सात वेळा शिंपडावे. अशाप्रकारे इस्राएलांच्या अशुद्धतेपासून वेदी शुद्ध व पवित्र करावी.

Viz kapitola kopírovat




लेवीय 16:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy