Online Bible

- Reklamy -




लेवीय 16:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे; गोर्‍ह्याचे थोडे रक्त आणि बकर्‍याचे थोडे रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूंच्या शिंगांना लावावे,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “मग त्याने तिथून निघून याहवेहसमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्याने गोर्‍ह्याचे व बोकडाचे रक्त घेऊन ते वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 16:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy