लेवीय 16:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्याचप्रमाणे त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनावर पूर्वेस बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग त्याने गोर्ह्याचे थोडे रक्त घेऊन दयासनाच्या पूर्वेकडील बाजूला बोटाने शिंपडावे, आणि थोडे रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मग त्याने गोर्ह्याचे काही रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी दयासनाच्या पूर्वेस शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर सात वेळा शिंपडावे. Viz kapitola |