लेवीय 16:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 नंतर अहरोनाने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखार्यांनी भरलेले धूपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याहवेहच्या वेदीसमोरील धुपाटण्यात जळते निखारे भरून घ्यावेत व कुटून बारीक केलेला व दोन मुठीत भरेल एवढा सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा. Viz kapitola |