Online Bible

- Reklamy -




लेवीय 15:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने तिच्या अशुद्धतेकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे आणि तिच्या स्रावाच्या अशुद्धतेमुळे तिच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 याजकाने एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण म्हणून याहवेहपुढे अर्पून तिच्या स्त्रावाच्या अशुद्धतेकरिता प्रायश्चित्त करावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 15:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy