Online Bible

- Reklamy -




लेवीय 14:51 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 मग त्याने गंधसरुचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात व वाहत्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 मग त्याने गंधसरूचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात आणि वाहत्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51-52 व वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात, तसेच वाहत्या पाण्यात, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी, एजोब त्याचप्रमाणे दुसरा जिवंत पक्षी बुडवावा, आणि ते रक्त सात वेळा त्या घरावर शिंपडावे. अशाप्रकारे याजक ते घर शुद्ध करेल.

Viz kapitola kopírovat




लेवीय 14:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy