Online Bible

- Reklamy -




लेवीय 14:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याजकाने आज्ञा द्यावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यांतला एक पक्षी मारावा;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात त्यापैकी एक पक्षी मारावा;

Viz kapitola kopírovat




लेवीय 14:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy