लेवीय 14:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 त्या मनुष्याने त्या दगडांच्या ऐवजी भिंतीत दुसरे दगड बसवावे आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 आणि त्या दगडांच्या ऐवजी दुसरे दगड बसवावेत आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 मग त्या जागी बसविण्यासाठी दुसरे दगड आणावेत व नव्या चुन्याचा गिलावा करावा.” Viz kapitola |