लेवीय 14:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 मग याजकाने घर लोकांकडून आतून खरडवून घ्यावे आणि खरडवून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी लोकांनी टाकून द्यावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 आणि घर आतून सगळीकडून खरवडावे आणि खरवडून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध स्थळी टाकून द्यावा, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 नंतर भिंतीचा आतील भाग पूर्णपणे खरवडून त्याची दगड व माती नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी. Viz kapitola |