लेवीय 14:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो बरा झाला असल्यास याजकाने त्यास शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब झाडाची फांदी घेऊन येण्यास सांगावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने आज्ञा करावी की, ज्याला शुद्ध ठरवायचे आहे त्याच्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब1 हे घेऊन यावे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याजक आज्ञा करतील की दोन जिवंत शुद्ध पक्षी आणि काही गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी आणि एजोब त्या व्यक्तीच्या शुद्धीकरणासाठी आणाव्यात. Viz kapitola |