लेवीय 14:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 तर मग याजकाने घराबाहेर दारापाशी यावे व ते घर सात दिवस बंद करून ठेवावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तर याजकाने घराबाहेर दाराशी यावे आणि ते घर सात दिवस बंद करून ठेवावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तर याजकाने घराबाहेर दाराजवळ यावे आणि ते घर सात दिवस बंद ठेवावे. Viz kapitola |