लेवीय 14:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 कनान देश मी तुम्हास वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यामध्ये जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 “जो कनान देश मी तुम्हांला वतन म्हणून देत आहे त्यात तुम्ही जाऊन पोहचाल तेव्हा तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 “जेव्हा तुम्ही कनान देशात प्रवेश कराल, जो मी तुम्हाला वतन म्हणून दिला आहे, आणि मी तेथील एखाद्या घराला कुष्ठरोगाचा चट्टा देईन, Viz kapitola |