Online Bible

- Reklamy -




लेवीय 14:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषार्पणाच्या रक्तावर लवावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले थोडे घेऊन याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 यानंतर तळहातावर शिल्लक राहिलेले तेल याजकाने शुद्ध होणार्‍या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या पायाच्या व उजव्या हाताच्या अंगठ्यावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 14:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy