लेवीय 14:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवणाऱ्या मनुष्यास, त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी उभे करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि शुद्ध ठरवणार्या याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्याला ह्या वस्तूंसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारी उभे करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग शुद्ध जाहीर करणार्या याजकाने शुद्ध होणार्या मनुष्यास सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर उभे करावे. Viz kapitola |