Online Bible

- Reklamy -




लेवीय 13:46 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 जोपर्यंत त्याच्या अंगावर चट्टा असेल तितक्या दिवसापर्यंत त्याने अशुद्ध रहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे रहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 जोपर्यंत कुष्ठरोग टिकून आहे, तोपर्यंत तो मनुष्य अशुद्ध असून त्याने छावणीबाहेर एकटे राहावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 13:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy